SBI चे बँक मित्र बनुन कमवा महिन्याला मोठी रक्‍कम, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल म्हणून तुम्ही खूप टेन्शन मध्ये असला तर आता टेन्शन दूर करा. ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. देशाची सर्वात मोठी कर्जदाता स्टेट बँक ऑफ इंडिया ही बिझिनेस कॉरस्पॉन्डेंट (BC) सेवा देत आहे. या सेवेद्वारे आपण बँकेत सामील होऊन नोकरी मिळवू शकता आणि दरमहा प्रचंड कमाई करू शकता.

बँकेच्या बीसी बरोबर आपण जोडले गेल्यानंतर आपल्याला बँकेकडून निश्चित रक्कम मिळेल आणि दुसरीकडे आपल्याला कमिशन ही मिळेल. भारतीय स्टेट बँक ही देशातील सगळ्यात मोठी बँक आहे, म्हणून त्याचे बीसी/ सीएसपी पण खूप आहेत.

या गोष्टी आवश्यक –

बीसी बनण्यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर, आवशक्य कागदपत्रे, तांत्रिक गैजेट्स, एक गाडी आणि दुकान असणे अवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीची गरज तुम्हाला भासणार नाही.

हे नियम पाळावे लागतील

एसबीआयच्या आउटलेटमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्याही इतर बँक/आर्थिक संस्थेसाठी बीसी कोणताही व्यवसाय करू शकत नाही. एका वर्षाच्या व्यवहारात झालेल्या नफ्याच्या बरोबरीने सेक्युरिटी डिपॉजिट जमा करणे गरजेचे आहे. एसबीआई साइन बोर्ड सोबतच बीसी चालवण्यासाठी गरजेच्या स्टेशनरी पण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीसी ला मिळणाऱ्या कमिशन ची संख्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दाखवण्यात येते.

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी