SBI च्या ‘या’ स्कीममध्ये एकदा पैसे जमा करा अन् पेन्शन सारखे पैसे मिळवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI अनेक प्रकारच्या बचत योजना आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देते, त्यात एकत्र गुंतवणूक केल्यास वेळोवेळी तुम्हाला मसिक उत्पन्न मिळेल. एन्युटी पेमेंटमध्ये ग्राहकांनी जमा केलेल्या रक्कमेवर व्याज लागून एक ठरलेल्या वेळेनंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल.

या योजनेत किमान १००० रुपये महिना एन्युटीमध्ये गुंतवणूक करण्यात येऊ शकते जे की किमान २५ हजार रुपये आहे. अधिक गुंतवणूकीसाठी कोणतीही बंधन नाही. एन्युटी डिपॉजिट ३६/६०/८४ या १२० महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येते. या रक्कमेवर व्याज दर रक्कम भरणाऱ्या कार्यकाळासाठी केलेल्या डिपॉजिटवर लागू होईल.

योजनेत रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूच्या परिस्थितीत वेळेआधी रक्कम काढण्याची मंजुरी मिळते. याच बरोबर एन्युटीमध्ये जमा रक्कमेवर ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज देखील मिळते. जर तुम्ही कर्जाचा पर्याय निवडाल तर भविष्यात एन्युटीच्या पेमेंट लोन अकाऊंटमध्ये तेव्हा पर्यंत जमा होईल जोपर्यंत कर्जाची पूर्ण रक्कम परत होणार नाही.

एन्युटी आरडी पेक्षा वेगळे –

एन्युटी डिपॉजिट आरडी पेक्षा नेमके उलट आहे. आरडीत खातेधारकाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल आणि मॅच्युरिटीवर एक निश्चित रक्कम मिळेल. परंतू एन्युटी डिपॉजिट मध्ये नेमके उलटे आहे. यात खातेधारक एक साथ एक रक्कम जमा करतो आणि पुर्ण कार्यकाळासाठी दरमहा एक ठरेली रक्कम मिळेल.

एन्युटी एफडी पेक्षा वेगळे –

एफडीत खातेधारक एका विशेष कार्यकाळासाठी एकत्र रक्कम जमा करतात, जेसे की १, २, ५ वर्षासाठी. त्यानंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर ती रक्कम व्याजासहित परत मिळते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय