‘आधार’कार्डशी मालमत्तेची ‘देवाण-घेवाण’ लिंक करण होऊ शकतं ‘बंधनकारक’, मोदी सरकार आणतंय नवीन कायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपत्ती खरेदीविक्री प्रकरणात होणाऱ्या फसवणुकीला आळा बसण्यासाठी सरकार महत्वाचे पाऊल उचलणार आहे. यासाठी सरकार संपतील आधारकार्डशी जोडण्याचा विचार करत असून ते झाल्यास काळा पैसा आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधात हे फार मोठे पाऊल असणार आहे.

सध्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असून यामुळे जनतेला मोठा फायदा होणार आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सरकारचे लक्ष्य असून यामुळे सरकारला देखील मोठा फायदा होणार आहे. सरकार या नियमांच्या अंतिम टप्प्यात असून बेनामी संपत्तीला यामुळे आळा बसणार आहे. तसेच घरांच्या किमती देखील यामुळे कमी होणार असून यासंबंधी आधिक अधिकार हे राज्यांना असल्याने सरकार राज्यांकडे याचे मॉडेल सोपवणार आहे.

Visit : Policenama.com