BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Election Chiefs In Maharashtra | आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) भाजप (BJP), शिवसेना Shiv Sena (शिंदे गट-Shinde Group) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तयारी सुरु केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील (Maharashtra BJP) लोकसभेच्या 48 मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख (Election Chief) जाहीर केले आहेत. तसेच 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे. (BJP Election Chiefs In Maharashtra)

भाजपने जाहिर केलेल्या लोकसभा निवडणूक प्रमुखांमध्ये पुण्याची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Former Mayor Muralidhar Mohol) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांना ठाणे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ओएसडी सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांना वर्धा आणि आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांची शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency) निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. (BJP Election Chiefs In Maharashtra)

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/cbawankule/status/1666741003125166081?s=20

मतदारसंघ आणि निवडणूक प्रमुख

मुंबई उत्तर – योगेश सागर
(mumbai) मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
(mumbai) मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
मावळ – प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे
पुणे – मुरलीधर मोहोळ
बारामती – राहुल कुल
शिरुर – महेश लांडगे

Advt.

Web Title :  BJP Election Chiefs In Maharashtra | bjp mission loksabha election devendra fadnavis chadnrashekhar bawankule declares list of 48 election chiefs in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन