इंस्टाग्रामवर भगवान शिवशंकरांचा आक्षेपाहार्य फोटो; भाजप नेत्याची तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच इंस्टाग्रामवर (instagram) भगवान शिवशंकरांचा आक्षेपाहार्य फोटो आढळल्याने दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात भाजप नेते मनीष सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंस्टाग्रामचे (instagram) सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Undo Tweet फीचरसह आले Twitter Blue, परंतु यासाठी तुम्हाला द्यावे लागतील पैसे, जाणून घ्या

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

मनीष सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की,
इंस्टाग्रामवर (instagram) शिव शब्द सर्च केल्यास शिवशंकरांचा आक्षेपाहार्य फोटो दिसत आहे.
यात भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे.
सिंह यांनी यासंदर्भात काही फोटोही शेअर केले आहेत.

PM मोदी आणि ओबामांच्या सुद्धा पुढे गेला विराट, ‘या’ ठिकाणी पोहचणारा जगातील पहिला क्रिकेटर

Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर

गुगलनेही काही दिवसांपूर्वी यासारख्याच प्रकारावरून माफी मागितली होती.
गुगलवर देशातील सर्वात खराब भाषा असे सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते.
यावरून सोशल मीडियावर मोठे वादंग निर्माण झाले होते.
त्यामुळे गुगलने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनीने दिलगीरी व्यक्त केली होती.

पुन्हा एकदा राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 

Also Read This : 

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणूनघ्या

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे