नरेंद्र मोदी, शहा यांच्यासह भाजपच्या ‘या’ १२ नेत्यांकडे असेल ‘ती’ POWER

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने आपल्या व्हिपला जबाबदार असणाऱ्या नेत्यांची यादी जाहिर केली आहे. त्यात जर पक्ष व्हिप जारी करेल तर त्याला हे नेते जबाबदार असतील. लोकसभेत पक्ष एखादा निर्णय घेताना व्हिप जारी करत असतो, तो पक्ष निर्णय असतो आणि तो व्हिप पक्षातील सर्व नेत्यांनी पाळणे आवश्यक असते. त्यासंबंधित प्रक्रिेेयेसाठी पक्षाकडून व्हिपला जबाबदार नेत्यांची नेमणूक केली जाते.

हे असतील ते भाजपचे नेते
प्रतिमा भौमिक, सुनील सिंह, प्रवेश वर्मा,जुगल किशोर शर्मा, नलिन कुमार करीब, सुधीर गुप्ता,  संतोष पांडे, कपिल मोरेश्वर पाटिल, कनकमल काटरा, अजय मिश्रा, कृति सोलंकी यांची नेमणूक भाजपकडून व्हिपकडे लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. या नेत्यांकडे व्हिप जारी करण्याची शक्ती असेल, तर त्यातील काही नेत्यांची नेमणूक लोकसभा, राज्यसभा तसेच पक्षाच्या वतीने व्हिपच्या विविध पदी करण्यात आली आहे.

लोकसभेत सरकारचे व्हिप जारी करणारे प्रमुख :- प्रल्हाद जोशी
लोकसभेत सरकारचे व्हिप जारी करणारे उप प्रमुख :- अर्जुन मेघवाल
राज्यसभेत सरकारचे व्हिप जारी करणारे प्रमुख :- वी. मुरलीधरन
लोकसभेत पक्षाचे व्हिप जारी करणारे प्रमुख :- डॉ. संजय जयसवाल
राज्यसभेत पक्षाचे व्हिज जारी करणारे प्रमुख :- नारायण लाल पंचायत
सेके्रटरी लोकसभा :- गणेश सिंह
सेके्रटरी राज्यसभा :- भूपेंद्र यादव
कोषाध्यक्ष :- गोपाल शेट्टी
पार्टीचे प्रमुख नेते :- नरेंद्र मोदी
राष्ट्रीय अध्यक्ष :- अमित शाह
लोकसभेतील पक्षाचे उप नेते :- राजनाथ सिंह
राज्यसभेतील पक्षाचे उपनेते :- पीयूष गोयल  

आरोग्यविषयक वृत्त

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा