‘ब्लॅक अँड व्हाईट’ बोल्ड बिकिनी घालून शर्टची सर्व बटणं खुली सोडून मंदाना करीमी म्हणते – ‘आजचा प्लॅन बेडवरच…’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक आणि मॉडेल मंदाना करीमी आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच मंदानाचा सेमी न्यूड फोटो समोर आला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसला. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. पुन्हा एकदा मंदानानं तिच्या हॉटनेसनं लक्ष वेधलं आहे.

https://www.instagram.com/p/CBAN2glJbNl/

मंदानानं तिच्या इंस्टावरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंदाना ब्लॅक अँड व्हाईट बिकिनीत दिसत आहे. तिनं व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे ज्याची सर्व बटणं खुली आहेत. मंदानानं बेडवर गुडघ्यांवर उभं रहात एकदम कडक पोज दिली आहे. मंदानाचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरीही ती या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAcLJP5pR9d/

फोटो शेअर करताना मंदानानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये मंदाना म्हणते, “आजचा प्लॅन दिवसभर बेडवर थांबणे.”

https://www.instagram.com/p/CAS0UEnJW5J/

काही दिसवांपूर्वीच मंदानाचे काही फोटो व्हायल झाले होते ज्यात ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसत होती. मंदाना कमालीची हॉट दिसत होती. कारण फोटोत ती बॅक फ्लाँट करत होती. आणखी एका फोटोत तर मंदाना चक्क सेमी न्यूड झाली आहे. तिचा एवढा हॉट अवतार पाहून चाहते पाणी पाणी झाले होते.

https://www.instagram.com/p/B_wcCOdJUF-/

मंदानाच्या बिकीनी घालण्यावरून अनेकदा राडा झाला आहे. परंतु ती कोणाचीही पर्वा करत नाही. बिग बॉसच्या घरातही तिने बिकीनी घातल्याने ती ट्रोल झाली होती. मंदानाला फिरायला खूप आवडतं.

https://www.instagram.com/p/B_P5aYkpN_L/

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस 9 व्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. लवकरच(12 जून 2020) ती आता द कसीनो या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B6kN7hoJgTe/

https://www.instagram.com/p/B-ym1VGJrfs/

https://www.instagram.com/p/B-mrMySpC3w/

https://www.instagram.com/p/B-kcTwdJrUE/

https://www.instagram.com/p/B8frEPOp2JP/

https://www.instagram.com/p/B7WHmGipISJ/

https://www.instagram.com/p/B7N7pkrppe5/

https://www.instagram.com/p/B7AiTCkJ5I3/