‘तोकडे’ कपडे घालणार्‍या ‘त्या’ महिलेला पायलटनं विमानातून उतरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत एका महिलेला विमानातून खाली उतरवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या महिलेने लहान कपडे घातल्याने तिला विमानातून खाली उतरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या ८ वर्षीय मुलासमवेत हि महिला प्रवास करत असताना अमेरिकन एयरलाइन्सच्या विमानातून तिला खाली उतरवण्यात आले.

प्रवास करताना ती विमानात चढताच क्रू मेंबरनी तिला खाली उतरण्यास सांगितले. अमेरिकेतील टेक्साक्स मध्ये राहणारी हि महिला पेशाने डॉक्टर असून तिचे नाव टिशा रोवे असे आहे. यासंदर्भात आरोप करताना तिने म्हटले कि, तिला वंशवादाचा शिकार बनवण्यात आले आहे. जर माझ्या जागी कुणी दुसरी गोरी महिला असती तर तिच्याबरोबर अशाप्रकारे वागले नसते.

'छोटे कपड़े' में थी महिला, फ्लाइट से उतारा, कहा- ढक लो या No Entry

या घटनेविषयी पुढे सांगताना तिने म्हटले कि, या घटनेनंतर माझा मुलगा रडायला लागला. हि महिला जमैकाच्या किंग्स्टनमधून फ्लोरिडाच्या मिआमी येथे प्रवास करत होती. या घटनेनंतर अमेरिकन एयरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले कि, कंपनीने या घटनेला गांभीर्याने घेतले असून या महिलेची माफी मागण्यात आली असून तिच्या तिकिटाचे संपूर्ण पैसे तिला परत दिले गेले आहेत.

'छोटे कपड़े' में थी महिला, फ्लाइट से उतारा, कहा- ढक लो या No Entry

या महिलेसोबत ३० जून रोजी हि घटना घडली. या घटनेनंतर या महिलेने ट्विट करत आपल्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे कि, विमानातील क्रू मेम्बर्सनी मला चर्चा करण्यासाठी खाली उतरवले मात्र त्यानंतर त्यांनी मला धमकी देत पूर्ण कपडे घालण्यास सांगितले.

'छोटे कपड़े' में थी महिला, फ्लाइट से उतारा, कहा- ढक लो या No Entry

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन केले. एका महिलेने या महिलेच्या ट्विटवर उत्तर देताना म्हटले कि, ज्यांचे बिग बट असतील आणि शॉर्ट घालत असतील त्यांनी या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये.

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

You might also like