Chrome वर येत असलेल्या नोटिफिकेशनचा तुम्हाला कंटाळा आलाय? मग, ‘या’ सोप्या मार्गाने बंद करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल क्रोम (Google Chrome) वेब ब्राऊझर वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे एक ब्राऊझर आहे. जगभरातील अनेक व्यक्ती या ब्राऊझरचा वापर करत आहेत. यामध्ये ज्यावेळी एक वेबसाईट ब्राउझ करत असता, त्यावेळी अनेक वेबसाईट्स पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना (नोटिफिकेशन) पाठविण्याकरिता यूजरची मंजूरी विचारत असतात, समजा व्यक्ती ज्यावेळी सारखे सारखे कोणत्याही वेबसाईट्सवर जात असेल त्यावेळी पॉप-अपच्या माध्यमातून समंती घेतल्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होत असेल तेव्हा त्यापासून कसे थांबायचे याबाबत नव्या टिप्स आल्या आहेत. त्याद्वारे ते बंद केले जाऊ शकते.

असे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी अधिक सोप्या मार्गाने कुठल्याही डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर Google Chrome वापरणे जवळपास सारखे असते. तसेच, Windows, Mac आणि Linux वर वेबसाइटला सूचित करण्याचा सोपा मार्ग देखील सारखा आहे. Chrome च्या मोबाईल आवृत्तीसाठी मात्र यासारखे नसणार आहे. त्याचप्रमाणे तसा आहे. क्रोमच्या मोबाइल आवृत्तीसाठी मात्र हे थोडे वेगळे आहे. तसेच अँड्रॉइड आणि iOS साठी सुद्धा वेगळे आहे.

अँड्रॉइड वर क्रोम नोटिफिकेशन पाठविण्यापासून वेबसाइट्सना कशा पद्धतीने बंद करायचे?

– प्रथम आपणास आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये क्रोम उघडावे लागेल.
– डेस्कटॉपमध्ये क्रोम ओपन करण्यासाठी व्यक्तीला प्रथम गरज आहे.
– व्यक्तीच्या प्रोफाईल चिन्हाच्या राईट साईडला असलेल्या ३ बिंदू मेनूवर क्लिक करणे.
– यानंतर, settings ला क्लिक करणे. तसेच साइटला settings पर्यंत skrol करावे लागणार आहे.
– साइट settings मधील नोटिफिकेशन पर्यंत skrol करणे आवश्यक आहे.
– आपल्याला साइट्स नोटिफिकेशन पाठविण्यास सांगू शकतात यासाठी टॉगल दिसेल. आपल्याला ते बंद करावे लागेल.
– सर्व प्रथम, आपण iOS किंवा iPadOS वर Google Chrome ओपन करणे आवश्यक आहे.
– यानंतर उजवीकडे तळाशी असलेल्या बटणावर टॅप करा. त्यानंतर settings वर टॅप करा.
– यानंतर आपल्याला सामग्री सेटिंग्जवर टॅप करावे लागेल. त्यानंतर व्यक्तीला ब्लॉक पॉप-अपवर टॅप करावे लागेल.
– यामधून व्यक्ती ब्लॉक पॉप-अप बंद करू शकणार आहे.