Blood Group | ‘या’ ब्लड ग्रुपचे लोक असतात सर्वात जास्त बुद्धीमान, चांगली असते विचार करण्याची; समजण्याची शक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Group | अनेकदा लोकांना हे जाणून घ्यायचे असते की कोणाचा मेंदू सर्वात वेगवान आहे. कोणती व्यक्ती सर्वात हुशार आहे? बहुतेक तुम्ही कुटुंबातील सदस्यांना याबद्दल बोलताना ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या रक्तगटाच्या लोकांचा मेंदू सर्वात वेगवान (Blood Types Have Sharp Mind And Clever) असतो. (Blood Group)

 

होय, रक्तगटानुसार शरीराची रचना थोडी वेगळी असते आणि याचा परिणाम तुमच्या शरीराच्या अवयवांवरही होतो. त्याचा तुमच्या मनावरही परिणाम होतो. कोणत्या रक्तगटाचे लोक सर्वात हुशार असतात (What Blood Type Is The Most Active Brain) ते जाणून घेऊया.

 

कोणत्या रक्तगटाच्या लोकांचा मेंदू सर्वात वेगवान

1- B+ रक्तगट
कॅलिफोर्निया विद्यापीठात रक्तगटावर एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये असे आढळून आले की सर्व रक्तगटांपैकी ’बी पॉझिटिव्ह रक्तगट’ असलेल्या लोकांचा मेंदू सर्वात वेगवान असतो. या संशोधनात असे सांगण्यात आले की, बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांची विचारशक्ती इतर लोकांपेक्षा चांगली असते. ज्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे अशा लोकांच्या मेंदूमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोबचे सेरेब्रम अधिक सक्रिय असतात, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि मेंदू सक्रिय राहतो. (Blood Group)

2- O+ रक्तगट
ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले लोक दुसर्‍या क्रमांकावर येतात. या लोकांचे मनही खूप वेगवान असते. या रक्तगटाच्या लोकांचे रक्ताभिसरण इतरांपेक्षा चांगले असते. त्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहून स्मरणशक्ती चांगली राहते. ओ पॉझिटिव्ह लोकांच्या मेंदूमध्ये सेरेब्रम अधिक सक्रिय असतो.

 

काय सांगतो रिसर्च
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी रक्तगटाच्या संदर्भात हे संशोधन केले आहे.
यामध्ये सर्व रक्तगटांच्या 69 लोकांचा अभ्यास करण्यात आला.
या लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन संशोधन करण्यात आले आणि मानवी मेंदूबाबत माहिती गोळा करण्यात आली.
या संशोधनात ’बी पॉझिटिव्ह’ आणि ’ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा जास्त वेगवान असल्याचे दिसून आले.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Blood Group | which blood type is most intelligent most powerful blood group blood group personality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

 

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?