Blood Sugar Level | सकाळच्या वेळी किती असावी शुगरची लेव्हल, आरोग्यासोबत करू नका खेळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शुगर लेव्हल वाढणे (Blood Sugar Level) ही एक मोठी समस्या आहे. रिकाम्या पोटी शुगर का वाढते याबद्दल लोकांमध्ये अनेक मतभेद आहेत. त्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे तर्क असतात. वास्तविक, अनेकांची साखरेची पातळी (Sugar Level) सकाळी वाढते. अशा स्थितीत रिकाम्या पोटी साखर का वाढते, असा प्रश्न उपस्थित (Blood Sugar Level) होतो.

 

तसेच शुगरची सामान्य पातळी किती असावी? डायबिटीजचा किडनी (Kidney), हृदय (Heart), डोळे (Eyes), त्वचा (Skin) आणि मेंदूवरही (Brain) परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहींनी ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

 

सकाळी साखरेची पातळी किती असावी (Normal Blood Glucose Levels)
मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी रिकाम्या पोटी शुगर लेव्हल सामान्य करणे खूप महत्वाचे आहे. कारण शुगरची लेव्हल वाढल्याने व्यक्तीला अनेक प्रकारे त्रास होऊ शकतो, तसेच अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात.

 

सकाळी रिकाम्या पोटी सामान्य ब्लड शुगर लेव्हल 70-100 mg/dl असावी. जर शुगर लेव्हल 100-125 mg/dl झाली तर ते धोकादायक आहे.

 

126ा mg/dl पेक्षा जास्त ब्लड शुगर लेव्हल डायबेटीक रेंजमध्ये (Diabetic Range) येते. या स्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा आपली समस्या वाढू शकते.

सकाळी रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी (How To Control Blood Sugar In The Morning)

– रात्री वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा (Try To Eat On Time At Night), तसेच फक्त निरोगी पदार्थ खा (Eat Healthy Foods).

– याशिवाय जेवल्यानंतर चालण्याची (Walking) सवय नक्कीच लावून घ्या.

– रात्री स्नॅक्स (Snacks), कार्बोहायड्रेट (Carbohydrate) आणि कार्ब्ज (Carbs) घेणे टाळा. त्यामुळे सकाळी ब्लड शुगर वाढण्याची शक्यता अधिक असते.

– याशिवाय स्वतःला हायड्रेट (Hydrate) ठेवा. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

– नाश्ता टाळू नका. नाश्त्यात फक्त हेल्दी पदार्थच खा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level | how much blood sugar level keep in morning know diabetic patient latest news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | 35 पैशांच्या ‘या’ शेअरनं केली गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, लाखाचे झाले 10 कोटी

 

Income Tax Raid | व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड! नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची उडाली झोप

 

Charmakar Community | पुरेसे राजकीय प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी चर्मकार समाजाने संघटित ताकद दाखवावी, पुण्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आवाहन