Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bluetooth Security | रिसर्चर्सने ब्लूटूथ सिक्युरिटी (bluetooth security) मध्ये एक दोष शोधून काढला आहे, ज्यामुळे लॅपटॉप (laptop), स्मार्टफोन (Smartphone), IoT, कमर्शियल एयरक्राफ्ट आणि हेवी ट्रकसारखे 1,400 कमर्शियल प्रॉडक्ट्स प्रभावित झाले आहेत. विंडोज 10 (Windows 10) आणि अँड्रॉईड यूजर्स (Android users) धोकायदायक ब्लूटूथ क्लासिक दोषामुळे नवीन थ्रेटचा सामना करत आहेत.

सिक्युरिटी एक्सपर्टनुसार 16 दोष आढळले आहेत, ज्यांना एकच ‘इीरज्ञढेेींह’ नाव दिले आहे.
यामुळे डिव्हाईसच्या रेंजला धोका आहे, जी ब्लूटूथसोबत कनेक्टेड असते.
यामध्ये एक्सटर्नल स्पीकर, हेडफोन, माईक, किबोर्डसारखे डिव्हाइस आहेत, जे धोक्याच्या कक्षेत येतात.

हा दोष क्वालकॉम, इंटेल, टेक्सस इंस्ट्रूमेंटची चिप प्रभावित करतो.
उदाहरणार्थ ही चिप मायक्रोसॉफ्ट सर्फेस लॅपटॉप्स, डेल डेस्कटॉप PC आणि टॉप-टियर अँड्रॉईड स्मार्टफोन जसे की सॅमसंग, गुगल पिक्सल, वनप्लससह इतरही अनेक स्मार्टफोनमध्ये वापरली जाते.

रिसर्चरने 13 चिप आणि 11 व्हेंडरवर स्टडी सुरू केला, ज्यातून समोर आले.
सिंगापुर युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये म्हटले आहे की, किमान 1400 एमबेडेड चिप प्रभावित झाल्या आहेत आणि बग ने मोठ्या रेंजचे इलेक्ट्रॉनिक आयटम, जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्टहोम गॅझेटला आपला निशाणा बनवले आहे.
एकुणच 1 अरब डिव्हाईस प्रभावित झाले आहेत जे ब्लूटूथद्वारे चालतात.

नुकसानी बाबत बोलायचे तर हे चिपसेटसह डिव्हाईसच्या प्रकारावर अवलंबू असते.
विशेष प्रकारे तयार करण्यात आलेले पॅकेट सदोष चिपवर पाठवल्यानंतर काही डिव्हाईस क्रॅश होऊ शकतात. जर असे झाले तर सहजपणे रिस्टार्ट करूनही ठिक केले जाऊ शकते.

 

मात्र, बॅक ब्लूटूथ क्लासिक दोषांचा फायदा घेत रिमोटली मॅलेशियस कोड चालवू शकतात.
यामुळे डिव्हाईसवर व्हायरस आपोआप इन्स्टॉल होतो.
रिसर्चरनुसार, व्हेंडरला याबाबत माहिती काही महिन्यांपूर्वीच दिली गेली होती.

कसा करू शकता Windows 10 पासून बचाव :

लक्षात ठेवा, आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन वापरत असाल तर त्यामुळे मॅन्यूफॅक्चरने जारी केलेल्या पॅचमुळे सुरक्षित राहू शकता.

 

Web Title : Bluetooth Security | alert to windows and android braktooth bluetooth security flaws billions of device affected know how to be safe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhar Card मध्ये असेल गडबड तर ‘नो-टेन्शन’, फक्त ‘हे’ काम ताबडतोब करा; जाणून घ्या सर्वकाही

Pune Corporation | आमदार, खासदार निधीतून महापालिकेच्या माध्यमातून होणार्‍या कामात ‘गोलमाल’; जिल्हा नियोजन विकास विभागाची मनपाला ‘तंबी’

Talegaon News | वाहनाच्या धडकेनं झोमॅटो डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू