आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये Mumbai वेळेपूर्वीच मान्सूनने Monsoon हजेरी लावली आहे. यामुळे जवळपास रोजच कुठे ना कुठे झाडे Trees पडण्याच्या घटना घडत आहेत. तर, दरवर्षी वादळसुद्धा मुंबईत मोठा विध्वंस करते. नुकतेच तौक्ते आणि यास वादळाने मुंबईचे हवामान Mumbai Weather बदलून टाकले होते. एकीकडे पाऊस आणि जोरदार वारे सुरूहोते तर दुसरीकडे मोठ्या संख्येने झाडांचे नुकसान झाले. या सर्वाचा विचार करून बीएमसीने BMC महत्वाचे पाऊल उचलले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

बीएमसीने मुंबईत पायलट प्रोजेक्टची Pilot Project सुरुवात केली आहे, ज्यामध्ये त्यांनी झाडांची देखरेख आणि त्यांचे मुल्यांकन करण्यासाठी आर्बोरिस्ट (झाडांचा सर्जन)ची नियुक्ती केली आहे. आर्बोरिस्ट झाडांचा व्यवस्थित अभ्यास करतात आणि झाडांची सध्यस्थिती जाणून घेतात.

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

आर्बोरिस्ट वैभव राजे Arborist Vaibhav Raje यांनी म्हटले की,
हे भारतात खुप नवीन आहे, परंतु शहरांसाठी खुपच महत्वाचे आहे.
जिथे एवढी लोकसंख्या आणि झाडे भरपूर असतात, तिथे झाडांचा स्ट्रेस खुप जास्त असतो,
झाडांची Trees देखरेख आणि योग्य उपचार खुप आवश्यक आहेत.

विविध उपकरणांद्वारे झाडांची तपासणी केली जाते आणि त्याचे मुल्यांकन केले जाते.
आर्बोरिस्टच्या शिवाय योग्य मुल्यांकन होऊ शकत नाही.
मुल्यांकन करण्यासाठी सर्वात महत्वाचे रेस्टोग्राफ मशीन आहे.
मशीनमध्ये एक सुई टाकली जाते आणि झाडाच्या खोडात ती आत घुसवली जाते.

Pimpri Chinchwad Police | ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा ग्रामीण’ आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट?, जाणून घ्या सविस्तर

पायलट प्रोजेक्टच्या रूपात बीएमसीने दक्षिण मुंबईत South Mumbai 200 पेक्षा जास्त झाडांसाठी आर्बोरिस्ट नियुक्त केला आहे.
आर्बोरिस्ट वैभव राजे डेटा एकत्र करतील आणि तो बीएमसीला देतील.
आवश्यकता भासल्यास त्या झाडांवर उपचार केले जातील, ज्यांना याची तात्कळ आवश्यकता असेल.

Web Title : bmc appoints arborist as called as tree surgeon for trees assesment

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक