BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC | मुंबईत कोरोना व्हायरस कमी होऊनही सक्ती जारी आहे. विशेषता गणेश चतुर्थीसाठी सतर्कता बाळगली जात आहे. बृहंमुबई म्युनसिपल कॉर्पोरेशनने (BMC) लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सणानंतर आपल्या गृहराज्यातून आणि शहरातून मुंबईत परतल्यानंतर कोविड-19 टेस्ट आवश्य करावी.

बीएमसीने म्हटले की, सण साजरा करून परतणार्‍या लोकांसाठी मुंबईत मोफत कोविड चाचणीसाठी 266 केंद्र बनवण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसच्या दृष्टीने पुढील 15 दिवस खुप महत्वाचे आहेत. बीएमसीने 226 केंद्र बनवली आहेत, जिथे मोफत कोविड-19 चाचणीची सुविधा मिळेल. या लोकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट त्यांच्या घरीच पाठवला जाईल.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की,
लोकांना काळजी घ्यावी लागेल कारण ते आपल्या शहरात दुसर्‍या लोकांशी संपर्कात येतील.
तेथील चाचणी केंद्रावर लोकांनी गेले पाहिजे. सावधगिरी बाळगल्याने संसर्ग रोखण्यास मदत होईल.

Web Titel :- BMC | corona virus in india all updates bmc asks people to undergo covid 19 test on returning to mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

Ajit Pawar | अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले – ‘तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा’

Karuna Sharma | …म्हणून करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण