Homeताज्या बातम्याBOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा करणार 'या' पदांसाठी मुंबई, नागपुरात...

BOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा करणार ‘या’ पदांसाठी मुंबई, नागपुरात बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन BOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा (Bank of Baroda Mumbai Jobs) मुंबई आणि नागपूर इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीसाठी (BOB Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. 376 जागांसाठी ही भरती होणार असून यातील 145 जागा महाराष्ट्रासाठी असणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 

पदे – एकूण जागा 376 (महाराष्ट्र – 145)

 

  • सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Sr. Relationship Manager)
  • ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (E- Wealth Relationship Manager)

 

शैक्षणिक पात्रता –

 

  • AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक.
  • 2 वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक.
  • रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक.

 

कामाचा अनुभव – सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

वयाची अट – 24 ते 35 वर्ष (प्रवर्गानुसार वयोमर्यादेत आहे)

 

अशी होणार निवड –

 

उमेदवारांची निवड ही त्यांच्या शिक्षण आणि अनुभवानुसार तसंच मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी शिक्षण आणि अनुभव बघून काही पात्र उमेदवारांना निवडण्यात येणार आहे. या उमेदवरांची मुलाखत घेतली जाणार आहे. (BOB Recruitment 2021)

 

ही कागदपत्रे आवश्यक –

 

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://www.bankofbaroda.in/

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1G78aa2sAkhEDjjnFCR3HruQdZQRjQqcZ/view

 

Web Title : BOB Recruitment 2021 | bank of baroda recruitment 2021 openings for 376 posts of relationship managers know how to apply marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगणाच्या अडचणीत वाढ; अखेर मुंबईत ‘FIR’ दाखल

PV Sindhu | ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू ‘या’ पदासाठी निवडणूक लढवणार

MP Vinay Sahsrabuddhe | भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले – ‘वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं’ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News