‘बोल्ड’ अ‍ॅक्ट्रेस शमा सिकंदरच्या रेड बिकिनीचा सोशलवर ‘राडा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हॉट अभिनेत्री शमा सिंकदर बोल्ड फोटोंसाठी सोशल मीडियावर फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या व्हाईट ड्रेसमधील काही फोटोंमुळं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. शमा यातील एका फोटोत ती सेमी न्यूड दिसत होती. तिचा हा फोटो सोशलवर वाऱ्यासारखा पसरला होता. यानंतर पुन्हा एकदा शमाच्या हॉटनेसनं सोशलवर राडा घातला आहे. शमाचा हॉटनेस पाहून चाहते पुन्हा एकदा दीवाने झाले आहेत.

शमानं नुकताच तिच्या इंस्टावरून एका फोटो शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणे शमाचा हे फोटो हॉट अँड बोल्ड तर आहेतच परंतु तितकेच ग्लॅमरसदेखील आहेत. खास बात अशी की, शमानं या फोटोत रेड कलरची बिकिनी घातली आहे. ज्या ती आणखीच हॉट दिसत आहे.

38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि फिट दिसते. शमा तिच्या मादक फोटोत तिची कडक फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

शमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेतही शमानं काम केलं आहे. याशिवाय शमानं अनेक वेब सीरिजदेखील केल्या आहेत. तिची माया ही वेब सीरिज प्रचंड गाजली. यात तिचे अनेक बोल्ड सीन्स आहेत.