उर्वशी रौतेलाचा बोल्ड अवतार बघून उडेल सर्वांचे होश…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन : बॉलीवूड एक्ट्रेस उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर खूपच झळकत आहे. उर्वशीची स्टाइल आणि तिचा लुक सगळ्यांनाच खूप आवडतो. चाहत्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्यासाठी उर्वशी सोशल मीडियावर तिच्या हुसेनची जादू नेहमीच ठेवते. पुन्हा एकदा उर्वशी तिचा जलवा दाखवणार आहे.

यावेळेस तिचा हॉटनेस बघून आपल्या सर्वांचे होश उडणार आहेत. उर्वशीचे बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काही फोटोज मध्ये उर्वशी वेगवेगळ्या अंदाजांत दिसून येत आहे. उर्वशीची सेक्सी फिगर बघून अनेकांचे होश उडतील. आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढेल असे दिसून येते आहे.

उर्वशी काही व्हिडिओस आणि फोटो मध्ये खूप बोल्ड दिसून येत आहे. उर्वशी रौतेलाचा चित्रपटाबद्दल बोलायचे गेले तर तिचा नवीन चित्रपट पागलपंती मध्ये ती जॉन अब्राहम सोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण पने झाली आहे. उर्वशी रौतेला यांना बॉलीवूड चित्रपट, सिंग साब द ग्रेट पासून पदार्पण केले गेले.