‘बोल्ड’ ‘बंगाली बाला’ खुशी मुखर्जीनं शेअर केला बाथटबमधील अंघोळ करतानाचा फोटो ! सोशलवर झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साऊथ सिनेमांमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी मुंबईत जन्माला आली आहे. खुशी आपल्या एका सुपरहॉट फोटोंमुळं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खुशी बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबतीत कायमच टक्कर देताना दिसत असते.

खुशीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात खुशी अंघोळ करताना दिसत आहे. बोल्ड बिकिनी घालून बाथटबमध्ये झोपलेली खुशी खूपच मादक दिसत आहे. खुशीचा असा सुपरहॉट अंदाज पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. सध्या तिचा हा फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CAsbwMPJAT4/

खुशी मुखर्जी ही बंगाली बाला आपल्या हॉट जलव्यांसाठी सोशलवर फेमस आहे. लोकांचं म्हणणं आहे की, खुशी एवढी हॉट आहे की, आपल्या बोल्डनेसनं ती अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोपडा यांनाही टक्कर देते. खुशीनं तिच्या इंस्टावरून शेअर केलेले फोटो हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत की, बोल्डनेसच्या बाबतीत साऱ्यांना मागे टाकते.

खुशीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर खुशी एक हिंदू बंगाली परिवारातून आहे. मॉडेलिंगमुळं खुशीनं आपली फेस व्हॅल्यु तयार केली होती. यानंतर खुशी आपल्या बोल्डनेसमुळं कायमच चर्चेत आली. खुशीचा जन्म मुंबईचा असला तरी पहिला सिनेमा मात्र तिनं तमिळ भाषेतील केला आहे.

खुशीच्य वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 साली आलेल्या अंजलतुरई या तमिळ सिनेमात खुशीला पहिली संधी मिळाली. यानंत तिनं दोन तेलगु सिनेमात काम केलं आहे. हार्ट अटॅक आणि डोंगप्रेमा अशी या सिनेमांची नावं आहेत. साऊथमध्ये काम केल्यानंतर खुशी हिंदी टीव्हीसाठी ऑडिशन देऊ लागली. एमटीव्हीवरील MTV Splitsvilla10 मधून तिनं टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याआधीही तिनं जय बजरंगबली आणि सिंहासन मालिकेत लहान भूमिका केल्या होत्या. परंतु स्प्लिट्सव्हिलामधून तिनं खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर 2018 साली तिनं एमटीव्ही लव स्कुल मध्ये भाग घेतला. 2019 मध्ये तिनं बालवीर रिटर्न्स मालिकेत काम केलं.

https://www.instagram.com/p/B-WSCRwpZgP/

https://www.instagram.com/p/B7TO5E-Jost/