सासूच्या भूमिकेत दिसणाऱ्या ‘या’ TV अभिनेत्रीनं केलं ‘BOLD’ बिकीनी फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री नियती जोशी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नायराच्या सासूची भूमिका साकारत आहे. सध्या नियती आपल्या काही फोटोंनी चर्चेचा हिस्सा बनली आहे. सध्या नियतीच्या काही फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

मालिकेत नायराच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नियती जोशीचा बोल्ड अंदाज समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये नियती बिकीनी फोटोत दिसत आहे. नियती कमालीची हॉट अँड सेक्सी दिसत आहे. नियतीनं नुकतंच बिकीनी फोटोशुट केलं आहे ज्यमुळे ती चर्चेत आली आहे.

टीव्हीवर सासूच्या भूमिकेत साडीमध्ये दिसणारी नियती रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड दिसते. नियतीच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दाखवली आहे. अनेकांनी लाईक आणि कमेंट करत तिच्या बोल्डनेसचं कौतुक केलं आहे.

नियतीनं पर्पल करलरची बिकीनी घातली आहे. फोटोत नियती कूल पोजमध्ये दिसत आहे. तिनं ब्राऊन-ब्लॅक शेड असणारे सनग्लासेसही घातले आहे. सध्या नियतीचा हा बिकीनी फोटोत खूप चर्चेत आहे. नियतीनं काही दिवसांपूर्वीच नवीन फोटोशुट केलं होतं. सध्या कामातून ब्रेक घेत ती चिल करताना दिसत आहे.

नियतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर शोमध्ये ती सुरेखाचा रोल प्ले करते. तिनं अपना दिल तो आवारा यासारख्या सिनेमातही काम केलं आहे.

 

Visit : Policenama.com