#Video : ‘या’ सुंदर मुलीचा BOLD डान्स होतोय VIRAL ; पहा घायाळ करणार्‍या दिलखेच अदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात एका मुलीने केलेला जबरदस्त डान्स सर्वांच्या पसंती पडताना दिसत आहे. या व्हिडीओत सदर मुलगी अनेक वेगवेगळ्या गाण्यांवर आपल्या स्टेप्स दाखवताना दिसत आहे. तिच्या डान्सचे वेगवेगळ्या गाण्यांवरील कलेक्शन आहे असे म्हटले तरी चालेल.

सदर व्हिडीओ हा यु्ट्युबच्या एका चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका शेअर होताना दिसत आहे की, अवघ्या 4 ते 5 महिन्यात या व्हिडीओने 9 लांखाहून अधिक वह्युज मिळवले आहे. 9 जानेवारी 2019 रोजी हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला आहे. 3 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक बटन प्रेस करत लाईक केला आहे.

https://youtu.be/FfjBJ3xbpWM

मोठ्या प्रमाणात शेअरींग झाल्याने या व्हिडीओच्या वह्युज मध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. डान्स करताना मुलगी तिच्या लुक आणि हावभावाने पाहणाऱ्यांचे मन जिंकत आहे. सुदर दिसणाऱ्या मुलीचेही कौतुक होताना दिसत आहे. काही गाण्यांवर तिने विनोदी हावभावदेखील केले आहेत. त्यामुळे हावभाव, अदा, सौंदर्य, वेगवेगळे लुक आणि मुलीचे ठुमके पाहणाऱ्यांना विशेष भावताना दिसत आहे.