सचिन तेंडूलकरची मुलगी ‘सारा’चा ‘बोल्ड’ अंदाजातील फोटो देतोय बॉलीवुडच्या अभिनेत्रींना ‘चॅलेंज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा क्रिकेट टिमचा मास्टर सचिन तेंडुलकरला आपण सगळेच जाणता. त्याला क्रिकेटचा देव मानतात. तुम्हाला माहित आहे का ? की सचिने तेंडुलकरला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आणि मुलीचे नाव सारा तेंडुलकर आहे. सचिनची मुलगी सारा २१ वर्षाची आहे. सारा कधीच स्क्रिनवर आली नाही. पण सोशल मिडियावर तिचे फॅन फॉलविंग भरपूर आहे. ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

साराने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोमध्ये ती फार खुपच क्युट दिसत आहे. स्टार किड्स असूनही सारा पडद्यापासून दुर असते. सचिन तेंडुलकर सारखा तिचा स्वभाव शांत आहे. सारा नेहमी बॉलिवूडच्या पार्टीमध्ये दिसून येते.