नेहा पेंडसेचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशलवर व्हायरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात चर्चित बिग बॉस 12 मधील स्पर्धक असलेली अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या खूपच चर्चेत असल्याचं दिसत आहे. नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. सध्या ती चर्चेत आली आहे ते तिच्या फोटोंमुळे. सध्या तिचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/Bc6YJy3njFA/

https://www.instagram.com/p/BthxTmSHNS7/?utm_source=ig_embed

नेहा पेंडसेसाठी चर्चेत राहणं ही काही नवीन बाब नाही. याआधीही ती अनेकदा चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/Bq7Gfc3HR8L/?utm_source=ig_embed

याआधी नेहा तिच्या वजनाला घेऊन खूपच चर्चेत आली होती.

https://www.instagram.com/p/BvGRlaQHxjx/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bg0gMuSHhzw/

नंतर मात्र शोमेकर्सने तिला वजन कमी करायला सांगितले.

https://www.instagram.com/p/Btz5ek_nUew/?utm_source=ig_embed

समोर आलेल्या माहितीनुसार, जर नेहाने वजन कमी केले नाही तर, तिला शोमधून काढले जाईल अशी वॉर्निंगदेखील तिला दिली गेली होती.

https://www.instagram.com/p/Bqc14OJHBfc/?utm_source=ig_embed

नेहा ही एक छान पोल डान्सर आहे.

https://www.instagram.com/p/BpBwExJnV-0/

https://www.instagram.com/p/BpHethwHeKX/?utm_source=ig_embed

नेहा नेहमीच तिचे फोटो आणि तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. नेहा इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात. नेहाच्या पोस्टला तिच्या चाहत्यांची मोठी पसंती असते.

https://www.instagram.com/p/BmICpYZnnVm/?utm_source=ig_embed

नेहा 10 वर्षांची असतानाच तिने बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. हसरते नावाच्या मालिकेत नेहाने पहिल्यांदा काम केले होते.

https://www.instagram.com/p/Bku6Y6mn2wE/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bf_QgKIH4rF/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bch4ZLwnnvy/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bb9rypLnzzC/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bby-wZ_Hjur/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BZ28jfjHeej/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BQD3WY1FO0q/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BNUv1nHhdU0/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bi3cJEcnivE/