‘बोल्डनेस’चा ‘कहर’ ! पुन्हा एकद इंटरनेट सेंसेशन बनली अभिनेत्री मौनी रॉय

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच मालदीवमध्ये व्हॅकेशचा आनंद घेताना दिसली होती. मौनी तिच्या फोटोशुटमुळे चर्चेत आली होती ज्यामध्ये टॉपलेस दिसत होती. यानंतर मौनीचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात ती अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसली होती. यानंतर माहोल शांत होतं ना होतं तचे तिनं निळ्या बॅकलेस गाऊनमधील फोटो शेअर करत अटेंशन घेतलं होतं. मौनीच्या या निळ्या गाऊनमधील फोटोशुटची चर्चा होताना दिसली होती. पुन्हा एकदा मौनीचे काही फोटो समोर आले आहेत जे चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअऱ केले जाताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Of Spring sneaks & fav terrace corners 🌸☘️

A post shared by mon (@imouniroy) on

मौनी रॉयनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो जरी पूर्वी शेअर केलेल असले तरी नव्यानं चर्चेत आले आहेत. काही फोटोत मौनी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनी रॉयचा बिंधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे.

View this post on Instagram

Spring sneak🌸

A post shared by mon (@imouniroy) on

काही फोटोत तर मौनीचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. चाहत्यांना घायाळ करणाऱ्याचं काम केलं ते म्हणजे मौनीच्या हॉट बिकीनीतील फोटोंनी. काही फोटोत मौनी कलरफुल बिकीनीत समुद्राच्या किनारी मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंनी चाहत्यांचं पाणी पाणी झालं आहे. याशिवाय इतरही तिचे वेगळ्या अंदाजातील फोटो समोर आले आहेत जे अटेंशन घेताना दिसत आहेत.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

View this post on Instagram

pause

A post shared by mon (@imouniroy) on

https://www.instagram.com/p/B8eCstCJ_w7/

View this post on Instagram

Neither Betty nor Veronica👩🏻🙆🏻‍♀️

A post shared by mon (@imouniroy) on

View this post on Instagram

Wonderlanding 💗 @discoversoneva

A post shared by mon (@imouniroy) on

View this post on Instagram

A warm cup of paradise …. #birthdayescape @discoversoneva

A post shared by mon (@imouniroy) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like