‘या’ बॉलिवूड सुपरस्टारच्या बहिणीला पाहून तुम्ही व्हाल ‘थक्क’, दिली ‘टॉपलेस’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करण्याचा ट्रेंड खूपच आहे. या रेसमध्ये कोणी मागे नाही. मग ते बॉलिवूडची अभिनेत्री असो किंवा मॉडेल, स्टार किड्स असो अनेक बॉलिवूड कलाकाराची मुले सोशल मिडियावर आपले हॉट जलवे दाखवित असतात. या स्टार किड्सचे सोशल मिडियावर अनेक चाहते आहेत. उदा सुहाना खान, अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा यामध्ये अजून एकीचे नाव यामध्ये समाविष्ट झाले आले. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ बद्दल.

View this post on Instagram

It’s Captain to you. ☠️

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

View this post on Instagram

In my element. 🌀

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करणाऱ्यांमध्ये कृष्णा श्रॉफचे नाव सर्वात पहिले येते. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. पुन्हा एकदा तिने आपले सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांचे होश उडविले आहे. कृष्णाने नुकताच आपला २५ बर्थ डे साजरा केला आहे. बर्थडेचे काही फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

View this post on Instagram

Hello, paradise. 💙

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

कृष्णाने पहिले ही आपले टॉपलेस फोटो सोशल मिडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले होते. कृष्णाने काही फोटोमध्ये न्यूड सेक्सी पोज दिले होते. त्यावेळी कृष्णा खूपच चर्चेमध्ये आली होती. तिला पाहून असे दिसते की, ती खूपच बोल्ड आणि कॉन्फिडंट आहे. कृष्णाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिचा सेक्सी अंदाज पाहून तिला अनेक चित्रपटांची ऑफर आली आहे. पण कृष्णाने पडद्यामागे राहण्याचे ठरविले आहे. कृष्णा ट्रांसजेंडर कम्युनिटीवर एक डॉक्यूमेंट्री केली आहे. ज्याला तिने स्वतः शूट केले होते. कृष्णा बाकी स्टार किड्सपेक्षा जरा वेगळी आहे. कृष्णा ब्राजिलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबत सोशल मिडियावर आपले प्रेम खुल्लम-खुल्ला व्यक्त करते.

View this post on Instagram

🌞🍵

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

कृष्णाच्या या शानदार फोटोशूटनंतर बॉलिवूडमध्ये तिची धमाकेदार एन्ट्रीची अपेक्षा करत आहे. जर कृष्णाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like