आमिर खानची लाडकी इराच्या ‘बोल्डनेस’नं सर्वांनाच पाठीमागे टाकलं, पाहा लेटेस्ट फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची लाडकी लेक इरा खान काही ना काही कारणानं सोशलवर चर्चेत असते. कॅमेऱ्यापासून दूर असणारी इरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. इरा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बोल्ड फोटोंमुळे किंवा व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. यावेळी आपल्या एका हॉट फोटोशुटमुळे इरा चर्चेत आली आहे. इरानं सोशलवरून तिचे हे फोटो शेअर केले आहेत. तिचा हॉटनेस पाहून सर्वच अवाक् झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B6Fig1BAmES/

इराच्या फोटोंमध्ये दिसत आहे की, तिनं निळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. थाय स्लिट स्टाईलचा गाऊन असल्यानं इरानं आपले सेक्सी लेग्स फ्लाँट केले आहेत. सध्या तिच्या या बोल्ड आणि सेक्सी फोटोंची खूप चर्चा सुरू आहे. कारण इरानं एका फोटोत आपली सेक्सी थाय दाखवली आहे.

https://www.instagram.com/p/B6FibRXAUQw/

काही दिवसांपूर्वी इरा आपल्या बॉयफ्रेंडमळे चर्चेत आली होती. आपल्या इंस्टा स्टोरीमधून इरानं मिशाल कृपलानीला डेट करत असल्याची कबुली दिली होती. यानंतर इरानं तिचा आणि मिशालचा रोमँटीक डान्सही शेअर केला होता.

इराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरा ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट करणार आहे. या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/