‘कॅलेंडर गर्ल’ रूही सिंह सतत शेअर करतेय बिकीनी फोटोज, तरीही मिळेना सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि माजी मिस इंडिया रूही सिंह आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशलवर चर्चेत आली आहे. रूही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या हॉट फोटोंमुळे रूही नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. रूहीनं मधुर भांडाकरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.

https://www.instagram.com/p/B7hyvyBl8V3/

रूहीचा जन्म जयपूरमध्ये झाला आहे. रूहीला लहानपणीच तिला सिंगर व्हायचं होतं. नुकतेच रूहीनं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सध्या रूही कोलंबोमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सुट्ट्यांचेच तिनं शेअर केलेले काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होतना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B7gBCn2l0TR/

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहे की, रूहीनं हॉट येलो कलरची बिकीनी घातली आहे. तिला येलो बिकीनी खूपच सूट करत आहे. बिकीनी लुकमध्ये तिच्या हॉट फिगरचा प्रत्येक कर्व दिसत आहे. या फोटोत रूही सिंह एकदम किल्लर दिसत आहे. हॉट दिसणाऱ्या रूहीनं फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “गुड मॉर्निंग कोलंबो.”

https://www.instagram.com/p/B7RDgW5F4WX/

रूहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. रूही सिंहचे हे येलो बिकीनीतले फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

https://www.instagram.com/p/B7TFzlgFBL8/

https://www.instagram.com/p/B7dHQpTltGI/

https://www.instagram.com/p/B68Su9nl7s9/

https://www.instagram.com/p/B68Su9nl7s9/

https://www.instagram.com/p/B6zWDnBF5Ah/

https://www.instagram.com/p/B6GDesilu5r/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !