अभिनेता धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊसवर उगवले ‘हिरे-जवाहरात’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 83 वर्षीय बॉलिवूड स्टार धर्मेंद्र भलेही सध्या सिनेमांपासून दूर आहेत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. सिनेमांपासून दूर असताना ते आपल्या फार्म हाऊसवर जास्त वेळ घालवतात.

सध्या ते आपल्या शेतीवर ध्यान देत आहेत. नुकताच त्यांनी फार्म हाऊसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांच्या फार्म हाऊसवर काही नवीन फळे आल्याचं दिसत आहे. त्यांनी याचा उल्लेख हिरे-जवाहरात असा केला आहे. धर्मेंद्र हेदेखील व्हिडीओत दिसत आहे जे आपल्या फळांना पाहून खूप खुश दिसत आहेत.

धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रंगीबेरंगी फळे दिसत आहे.. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की, “शेतकऱ्याचे हिरे आणि दागदागिने (हिरे-जवाहरात)… ही आनंदाची भावना. तुम्हालाही आनंद वाटेल. लव्ह यू ऑल.” धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

याआधी धर्मेंद्र यांनी लोणावळ्याचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ते एका खुल्या कारमध्ये दिसत होते. यात धबधबाही दिसत होता. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला होता.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !