बाथटबमध्ये ‘नो पँट’ लुकमध्ये दिसली नेहा शर्मा, चाहते म्हणाले – ‘दिल को करार आया’ !

अभिनेत्री नेहा शर्मा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव्ह असतात. खास बात अशी की, नेहा शर्मा तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. नेहाची हॉट फिगर कायमच चाहत्यांना भुरळ घालत असते. पुन्हा एकदा नेहाच्या हॉटनेसची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून नुकताच एक फोटो शेअर केली आहे. यात नेहाचा खूपच हॉट अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फक्त व्हाईट शर्ट घातला आहे. नो पँट लुकमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे. हॉट फिगर फ्लाँट करणारी नेहा खूपच आकर्षक दिसत आहे. यात तिनं हॉट लेग्सही फ्लाँट केले आहेत. बाथटबमध्ये पोज देणारी नेहा खूपच मादक दिसत आहे. सध्या नेहाचा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेहाचा हा हॉट फोटो खूपच चर्चेत आहे. अनेकांनी हा फोटो लाईक करत यावर कमेंटही केली आहे. कुणी तिच्या लुकचं तर कुणी हॉटनेसचं कौतुक करत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक आवडला आहे. काहींनी कमेंट करत म्हटलं की, दिल को करार आया. हे तिच्या आगामी व्हिडीओचं नाव आहे.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडीओत दिसणार आहे. दिल को करार आया असं या व्हिडीओचं नाव आहे. अलीकडेच नेहा इल्लीगल (Illegal) या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसली. नेहा पहिल्यांदा चिरूथा (Chirutha) या तेलगू सिनेमात काम करताना दिसली होती. परंतु हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मोहित सुरी डायरेक्टेड क्रूक हा तिचा पहिला हिंदी सिनेमा आहे. 2010 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर नेहानं अनेक सिनेमात काम केलं आहे. तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल है हम, यमला पगला दीवाना, हेरा फेरी 3 असे तिचे अनेक सिनेमे सांगता येतील.

https://www.instagram.com/p/CCxxBZdAnAA/

https://hindi.news18.com/news/entertainment/bollywood-actor-neha-sharma-shared-hot-picture-on-twitter-photo-viral-ss-3185110.html