१५ लोकांसमोर ‘या’ अभिनेत्रीने दिला ‘न्यूड’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटाचे एक-एक सीन तयार करण्यासाठी किंवा ते खरे दिसण्यासाठी कलाकारांना खूप काही करावे लागते. एखाद्या इंटेंस सीनमध्ये खरेपणा टाकण्यासाठी सगळ्यात अवघड काम असते ते म्हणजे न्यूड सीन. अशाच एका बोल्ड सीनमुळे एक अभिनेत्री खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिने आपल्या चित्रपटामध्ये एक थक्क करणारा न्यूड सीन दिला आहे. या अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान एक-एक गोष्ट शेअर केली आहे. तिने सांगितले की, १५ लोकांसमोर न्यूड सीन करणे किती अवघड होते आणि कशाप्रकारे तिने स्वतःला मजबूत केले.

आम्ही चर्चा करत आहोत ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलची. तिने चित्रपट ‘अदाई’ मध्ये एक खूपच इंटेंस न्यूड सीन दिला आहे. या चित्रपटाचा टिजर १८ जूनला प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमलाची एक न्यूड सीनची झलक पहायला मिळाली होती. या सीनमुळे सोशल मिडियावर खूप चर्चा झाली होती. तिच्या या हिम्मतीचे अनेकांनी कौतुक केले होते. या प्रसिद्ध अभिनेत्रीला एका मुलाखतीमध्ये सीनबद्दल पुर्ण माहिती विचारण्यात आली तेव्हा तिने याबद्दल सविस्तर सांगितले.

अमला म्हणाली की, ‘मी या सीनसाठी खूप नर्वस होते. मी सेटवर काय होणार ? सेटवर कोण कोण असणार ? तिथे सुरक्षतेची व्यवस्था असेल की नाही ? या गोष्टीमुळे खूपच टेन्शनमध्ये आले होते. मला टेन्शनमध्ये पाहून डायरेक्टर रत्ना कुमार यांनी सांगितले की, न्यूड सीनच्या शूटिंग दरम्यान एक स्पेशल कॉस्ट्यूम परिधान कर. मी म्हणाले की, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ‘

अमला पुढे म्हणाली की, ‘ शूट दरम्यान डायरेक्टरने सेटच्या लोकेशनवर फक्त १५ लोक ठेवले होते जर मी क्रू मेंबर्सवर विश्वास ठेवला नसता तर कधीच हा सीन करु शकले नसते.’ त्याचबरोबर अमलाने या मुलाखती दरम्यान एक खुलासा केला. तिने सांगितले की, ती अॅक्टिंग सोडण्याचा विचार करत होती. तिने ‘अदाई’ चित्रपटाच्या पहिलेच अपेक्षा सोडली होती की, तिला चांगला चित्रपट मिळेल. तिने सांगितले की, ‘मला जेवढे निर्मात्यांकडून चित्रपट मिळाले होते. त्या चित्रपटाची कथा रेप विक्टिम आणि त्याचा न्याय मिळविण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यानंतर याचा बदला यावर आधारित होती आणि मला या भूमिका साकारायच्या नव्हत्या.’

 

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’