अभिनेत्री अनन्या पांडेचा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘मी लहान वयातच ‘ते’ केलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची क्यूट अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या रिलेशनशिप बद्दल वक्तव्य केले. अनन्याने एका खासगी कार्यक्रमात तिच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे उघडली. या कार्यक्रमात तिने सांगितले की, ती लहानपणा पासूनच ऋतिक रोशनची दीवानी आहे. आयुष्यात तिला वरुन धवन सारखा जीवनसाथी पाहिजे. अनन्याने आपल्या रिलेशनशिप बद्दल बोलतांना सांगितले की, ‘फर्स्ट रिलेशनशिप’ स्कूल मध्ये होते, ७वी क्लास मध्ये असतांना. हे बोलतांना अनन्या हसताना सांगते की, तो खूप छोटा आहे का ?

अनन्या पांडेने पुन्हा सांगितले की, ‘खूप मुलं बाईक घेऊन माझा पिच्छा करतात. काही मुलं माझ्या घरा बाहेर उभा राहून माझी वाट बघतात. ते माझ्यासाठी चॉकलेट आणि फुल घेऊन येतात. एका वेळी कोणीतरी मला १०० चॉकलेट पाठवले होते. चित्रपटाबद्दल बोलायचे गेले तर, अनन्याने SOTY 2 पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटात तिच्यासोबत तारा सुतारिया आणि टाइगर श्रॉफ दिसून आले होते. चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर ठीक-ठीक बिजनेस देखील केला.

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

गवत कापायला गेलेल्या पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

धनगर समाजाला आरक्षण द्या ,एक हजार कोटींची भीक नको