Bollywood Actress Fitness Tips | वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा दिसतात ‘या’ अभिनेत्री अत्यंत फिट, जाणून घ्या त्यांची नाव..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलीवूडमध्ये फिटनेसच्या बाबतीत कलाकारांची कोणीच बरोबरी करू शकत नाही (Bollywood Actress Fitness Tips). आजही अभिनेत्री फिटनेसच्या बाबतीत अनेक लोकांसाठी प्रेरणास्थानी आहेत. तशातच अनेक अबिनेत्र्यांनी 45 वी ओलांडली आहे. परंतु त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य सर्वांना थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री (Bollywood Actress Fitness Tips).

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)-
ऐश्वर्या राय-बच्चन सौदर्य आणि फिटनेसच्या (Bollywood Actress Fitness Tips) बाबतीत सर्वांना मागे टाकते. तंदुरुस्त राहण्यासाठी ऐश्वर्या जीमला न जाता चाललं पसंत करते. याशिवाय ती आपल्या आहारात ताजी फळे आणि नट्सचा समावेश करते.

 

करिश्मा कपूर (Karisma Kapoor) –
फिटनेसचा विचार केला तर, करिश्मा कपूर पहिल्या स्थानावर आहे. करिश्मा कपूर 47 वर्षाची असून, तिनं दोन मुलांना देखील जन्म दिला आहे. तिला पाहताच तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. वर्कआउट करण्या व्यतिरिक्त ती हेल्दी आहार घेण्यास पसंत करते.

 

मलाइका अरोरा (Malaika Arora) –
फिटनेसच्या बाबतीत मलाइका अरोराशी स्पर्धा कोणीच करू शकत नाही. वयाच्या 48 व्या वर्षी तिने ज्याप्रकारे स्वतःची फिगर ठेवली आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की, ती फिटनेस फ्रेक आहे. मलाइका तिच्या आरोग्याबाबत खूप सावध असते, योग्य व्यायामसोबत ती वेळेवर जेवण करते.

 

 

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) –
शिल्पा शेट्टी कुंद्रा 47 वर्षाची असून तिला दोन मुलं आहेत. पण आजही तिची फिगर त्याच्या निम्म्या वयाच्या कोणत्याही मुलीला मागे टाकू शकेल. शिल्पा तिचा फिटनेस टिकवण्यासाठी योगा सोबत हेल्दी डायट फॉलो करते.

 

रविना टंडन (Raveena Tandon) –
रवीना 47 वर्षाची असून, ती देखील दोन मुलांची आई आहे. आई झाल्यानंतर या अभिनेत्रीने तिची फिगर उत्तम प्रकारे ठेवली आहे. तिच्या फिटनेससाठी ती योगा करते, तसेच तिला घरचे जेवण अधिकच आवडतं. ती जंक फूड आणि तेलकट पदार्थ पासून स्वतःला दूर ठेवते.

 

 

 

Web Title : Bollywood Actress Fitness Tips | bollywood actress fitness tips after the age of 45 how these actress keeps herself fit and active

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला