‘या’ अभिनेत्रीनं त्याच्याशी केलं सर्वासमोर फ्रेंच ‘KISS’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिलसिले सिनेमात अश्मीत पटेल सोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रिया सेन सर्वांनाच माहीत आहे. रियाची आपण किती सेक्सी आणि हॉट आहोत. हे दाखवण्यासाठी नेहमीच धडपड सुरु असते. रिया सेन आता किसिंग सीनमुळेच चर्चेत आली आहे. हा किस एखाद्या सिनेमातील हिरोसोबतचा नाही तर एका प्राण्याला केलेला किस आहे.

रिया सेन सध्या आफ्रिकेत व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. ती जिराफाजवळ गेल्यानंतर चक्क त्याने रियाला फ्रेंच किस केला आहे. या सीनचा व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, जिराफ रियाच्या ओठांचा चाटतही आहे. रियाच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडल्याचे दिसत आहे.

रियाने स्वत: इंस्टग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनीही रियाच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. रिया सोशलवर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांना आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याची एकही संधी रिया सोडत नाही. नेहमीच चर्चेत राहण्याचा तिचा प्रयत्न असतो.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 2016 मध्ये हिरो 420, डार्क चॉकलेट या सिनेमात ती झळकली होती. याशिवाय झंकार बीट्स, अपना सपना मनी मनी या सिनेमातही तिने काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B0bJyMEnuIk/

https://www.instagram.com/p/B0X2Mmunm4z/

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या