‘सुपरहिट’ अभिनेत्री म्हणून कधीही समोर येऊ शकल्या नाहीत ‘या’ 5 जणी, नंबर 2 नंतर केले अनेक सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे. त्यांच्याहून अधिक सुंदर अभिनेत्रीही इंडस्ट्रीत आहेत. पंरतु या अभिनेत्रींना पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल या अभिनेत्री हिरोईन्स कशा बनल्या.

1) निधी अग्रवाल –
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून आपल्या करिअरला सुरुवात करणारी निधीचं फिल्मी करिअर आतापर्यंत काही खास नाही चाललं. ती कोणत्याच सिनेमात आपली कमाल दाखवू शकली नाही. तिची अ‍ॅक्टींगही कोणाला काही खास वाटत नाही. माहिती नाही निधी अ‍ॅक्ट्रेस कशी बनली.

2) तमन्ना भाटीया –
साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री तमन्ना भाटीयाने अनेक सिनेमात काम केलं आहे. बॉलिवूडमध्येही तमन्नाने आपला जलवा दाखवला आहे. परंतु तिची अ‍ॅक्टींग बऱ्याच लोकांना आवडत नाही. बाहुबली सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातील तिची अ‍ॅक्टींगही अनेकांना आवडलेली नाही.

3) अनु इम्मानुएल –
साऊथची आणखी एक अभिनेत्री अनु इम्मानुएलने जास्त सिनेमे केलेले नाहीत. तिची अ‍ॅक्टींगही इतकी खास नाही. तिने अल्लू अर्जुनसोबतही काम केलं आहे. परंतु तिला जास्त कोणी पसंत केले नाही. तिने केवळ दोन किंवा 3 सिनेमे केले असतील.

4) साई पल्लवी –
साऊथची अ‍ॅक्ट्रेस साई पल्लवीने अनेक सिनेमात काम केलं आहे. तिनचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना आवडले आहेत. परंतु तिची अ‍ॅक्टींग मात्र अनेकांना आवडत नाही. एवढेच काय तर तिच्याहून अधिक उत्तम मुली हिरोईन बनण्यासाठी रांगेत आहेत.

5) कल्याणी प्रियदर्शन –
साऊथ अ‍ॅक्ट्रेस कल्याणी प्रियदर्शन हिनेदेखील साऊथमध्ये अनेक सिनेमे केले आहेत. तिचा हेलो हा सिनेमाही सर्वांना आवडला होता. हा सिनेमात सोडला तर तिचे इतर सिनेमे प्रेक्षकांना जास्त आवडले नाही. तिची अ‍ॅक्टींगही लोकांना खास नाही वाटत.