सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये लोक सिंहाच्या तोंडावर केक फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बघितल्यानंतर बॉलीवूड अॅक्टरेस रविना टंडनला खूप राग आला आहे. नेहमी तिला प्राणीमित्रांसाठी आवाज उठवतांना बघितले आहे. परंतु या व्हिडीओमधील कृती बघितल्यानंतर रविना टंडनने ट्विट केले आहे. खूप दिवसांपासून रविना चित्रपटांपासून दूर आहे. परंतु ती तरीही लागतार चर्चेत असते. रविना प्रत्येक मुद्द्यावर आपले विचार मांडण्यास तयार असते. अशा परिस्थितीत ऍनिमल-लव्हर रविना समोर हा व्हिडीओ आला तर त्यावेळी तिला राहवलं गेल नाही आणि अशी कृती केल्यामुळे तिला खूप राग आला आणि तिने पोस्ट लिहिली.

रविना टंडनने आपल्या ट्विटर अकाउंट वरून या व्हिडीओला रिट्विट करत कॅप्शन लिहिले की, ‘हारलेल्या लोकांची दुर्दैवी अवस्था… हे लोक नरकात सडतील. अनेकदा असे वाटते की लोकांचं कर्म आमच्या नागीण मुव्हीप्रमाणे समोर यावं … त्यांना अतिशय वाईट मरण यावं. हा व्हिडीओ ट्विटरवर ५ जुन रोजी शेयर केला होता. एका यूजरने हा व्हिडीओ शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘व्हिडीओ मधील प्रत्येक व्यक्तीला आपल्या तोंडावर केक लावायची गरज आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यन्त लाखो लोकांपर्यंत पोहचला आहे.

 

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

You might also like