‘जय मम्मी दी’ची अभिनेत्री सोनाली सेहगलनं समुद्र किनारी अशा प्रकारे साजरा केला ‘ख्रिसमस’ (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – प्यार का पंचनामा या सिनेमात दिसलेली अभिनेत्री सोनाली सहगल आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. जय मम्मी दी असं या सिनेमाचं नाव आहे. आगामी सिनेमाला घेऊन सोनाली खूपच एक्सायटेड आहे. नुकतीच ती आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोनालीनं समुद्रकिनारी ख्रिसमस साजरा केला आहे.

सोनालीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात सोनाली रेड बिकीनीत दिसत आहे. सोनालीचे हे सेक्सी रेड फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. सिनेमाचं प्रमोशन सुरू असतानाच सोनालीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समुद्रकिनारीच सोनालीनं ख्रिसमस साजरा केला आहे.

फोटोत सोनाली खूपच हॉट दिसत आहे. तिनं सांता क्लॉजवाली रेड कलरची कॅपही घातली आहे. सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. सध्या सोनालीचे हे फोटो चर्चेत आले आहेत.

सोनालीचा आगामी सिनेमा जय मम्मी दीमधील लॅम्बोर्गिनी हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. फेमस साँग लॅम्बोर्गिनीचं हे रिक्रिएट व्हर्जन आहे. नेहा कक्कर आणि जस्सी गिली यांनी हे गाणं गायलं आहे. सोनाली आणि सनी स्टारर जय मम्मी दी हा सिनेमा 17 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा सनी सिंह सोबत काम करताना दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !