‘या’ 5 अभिनेत्रींनी बुडतं करिअर वाचवण्यासाठी पार केल्या ‘बोल्डनेस’च्या सर्व मर्यादा !

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या सुंदर आहेत. परंतु जेव्हा त्यांचं करिअर धोक्यात आलं त्यांनी बोल्ड सीन्स द्यायला सुरुवात केली. त्याचं वयदेखील वाढत होतं म्हणून काम मिळणं काही प्रमाणात बंद झालं तर त्या बोल्ड सीन्ससाठी तयार झाल्या. जाणून घेऊयात कोणत आहेत त्या.

1) राणी मुखर्जी- वाढत्या वयानं राणी आपल्या करिअरमध्ये खाली चालली होती. एक वेळी अशी आळी होती की, काम मिळणं बंद झालं होतं. 2000 साली राणीनं हे राम या सिनेमात कमल हासनसोबत बोल्ड सीन्स दिले होते. यानंतर ती पुन्हा फेमस झाली.

2) तब्बू हाश्मी- 2004 साली जेव्हा तब्बूचं करिअर चालत नाही असं झालं तेव्हा तिनं तमिळ सिनेमात काम केलं. याचवेळी आलेल्या राजा लिलाई या सिनेमात तिनं अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

3) रवीना टंडन- रवीना आजही खूप फेमस आहे. पंरतु एक वेळ अशी होती की, आपलं बुडतं करिअर वाचवण्याच्या चक्करमध्ये तिनं चिरंजीवीसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

4) जरीन खान– बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणाऱ्या जरीनला सुरुवातील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं परंतु ती हिट नाही झाली. यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. जेव्हा ती फ्लॉप होऊ लागली तेव्हा तिनं बोल्डनेसच सहारा घेतला. तिनं अनेक बोल्ड सीन्स दिले.

5) ऐश्वर्या राय- निळ्या डोळ्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या ऐश्वर्यानं अनेक हिट सिनेमे दिले. परंतु लग्नानंतर मात्र तिचं करिअर बुडू लागलं. सिनेमे करणंही तिनं सोडलं. परंतु कमबॅक केल्यानंतर ए दिल है मुश्किल या सिनेमात तिनं अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत आणि ते देखील तिच्याहून 19 वर्षांनी लहान असणाऱ्या रणबीर कपूरसोबत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like