ऐश्वर्या रॉयनं शेअर केला आराध्यासोबतचा ‘होळी’च्या दहनाचा फोटो, चाहत्यांना आवडला ‘क्युटनेस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पूर्ण बॉलिवूड सध्या होळीच्या रंगात बुडताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉयनंही होळी एन्जॉय केली आहे. ऐश्वर्यानं नुकताच तिची मुलगी आराध्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. यात ती होळीचं दहन कताना दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

✨🔥Happy Holi to All💝Love n Light✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्यानं होळीचं दहन करतानाचा फोटो इंस्टावरून शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. होळीच्या दहनाच्या वेळी ती आपली मुलगी आराध्या सोबत दिसली. बाकी बच्चन परिवार मात्र या फोटोत मिसिंग दिसत आहे. आराध्या खूपच क्युट दिसत आहे. फोटोत बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन दिसत नाहीत. ऐश्वर्याचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. दोघीही फोटोत क्युट स्माईल करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

🥰❤️✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्याचा आणि आराध्याचा हा क्युट फोटो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्यानं चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या रॉय सिनेमात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ऐश्वर्याच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी तिच्या लुकसाठी तिला कॉम्प्लिमेंट दिली आहे. काहींनी आराध्याच्या क्युटनेसचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

🥰💖

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

View this post on Instagram

✨👆✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like