‘या’ सिनेमासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं मागितले 120 कोटी ? एवढ्यामध्ये तर सिनेमा बनतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला इंडस्ट्रीतील सर्वात बिजी स्टार म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही. गेल्या वर्षी त्याचे मिशन मंगल, केसरी, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज असे चार सिनेमे आले होते. चारही सिनेमे हिट झाले होते. 2020 मध्येही अक्षय पूर्ण पॅक्ड आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, अक्षयनं आता त्याची फी वाढवली आहे. एका सिनेमासाठी त्यानं एवढी फी मागितली आहे की, तेवढ्यात एक सिनेमा तयार होईल.

एका इंग्रजी वृत्ताच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, आनंद एल राय यांच्या सिनेमासाठी अक्षयनं मानधन म्हणून 120 कोटींची मागणी केली आहे. अक्षयची डीमांड पाहून मेकर्सही चकित झाले आहेत. असं असलं तरी अक्षयची टीम किंवा फिल्म मेकर्सकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, एका जवळच्या सूत्रानं असंही सांगितलं आहे की, अक्षय कुमार मानधन म्हणून मोठी रक्कम घेण्यासाठी ओळखला जातो. कारण त्याचं नाव पाहून थिएटरमध्ये गर्दी होत असते. त्याच्या नावामुळेच प्रोड्युसर्सना डिजिटल आणि सॅटेलाईट नेटवर्ककडून चांगले पैसे मिळतात. अक्षयच्या टीमचं म्हणणं आहे की, तो 100 कोटींहून अधिक मानधन डिझर्व करतो.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like