‘व्हायरल’ होतंय अभिषेक बच्चनचं ‘पत्र’, ‘बिग बी’ यांना लिहलं होतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनचं एक लेटर शेअर केलं आहे. ज्यात अभिषेकनं लिहलं आहे की, तो बहिण श्वेता बच्चन, आई जया बच्चनची काळजी घेईल. हे पत्र तेव्हाचं आहे जेव्हा बिग बी शुटींगसाठी जास्त लांब घराबाहेर गेले होते आणि आपल्या आई आणि बहिणीसोबत राहणारा अभिषेक आपल्या पप्पाला मिस करत होता.

पप्पाला मिस करत अभिषेकनं लिहिलं होतं, “डार्लिंग पप्पा, तुम्ही कसे आहात. आम्ही सगळे ठिक आहोत. मी तुम्हाला खूप मिस करत आहे. पप्पा तुम्ही लवकर घरी या. पप्पा तुमच्या चेहऱ्यावर हासू रहावं म्हणून मी प्रार्थना करत आहे. देव माझी प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही काळजी करू नका. मी मम्मी, श्वेता दीदी आणि घराची काळजी घेईल. मी कधी खोड्याही करतो. आय लव्ह यू पप्पा. तुमचा डार्लिंग मुलगा, अभिषेक.”

बिगी बींनी हे लेटर सोशलवर शेअर केलं आहे. हे लेटर शेअर करताना बिग बी म्हणतात, “हे लेटर अभिषेकनं तेव्हा लिहिलं होतं. जेव्हा मी लाँग आऊटडोअर शेड्युअलवर होतो.” यानंतर बिग बींनी ‘पूत सपूत तो क्‍यों धन संचय ; पूत कपूत तो क्‍यों धन संचय’ असंही म्हटलं आहे.

अभिषेकनं बिग बींच्या या पोस्टवर कमेंटही केली आहे. त्यानं म्हटलंय की, “स्पष्ट आहे की, हे लेटर मी लेटर रायटींग कोर्स करण्याआधी लिहिलं होतं.”

गुरुवारी रात्री शेअर केलेली बिग बींची ही लेटर पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज आणि गौहर खान यांनीही यावर क्युट म्हणत कमेंट केली आहे. चाहत्यांनाही ही पोस्ट प्रचंड आवडली आहे.

बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती या मालिकेचा 11 सीजन होस्ट करत आहेत. सध्या हा शो सुपरहिट आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like