अभिनेत्री अनन्या पांडेनं शेअर केले लेटेस्ट फोटो ! ‘कर्वी’ फिगर पाहून चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अनन्या पांडे हिनं सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचं अटेंशन घेतलं आहे. अनन्याचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

अनन्यां तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात अनन्या खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फ्लोलोसेंट कलरचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. यात अनन्या तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. खास बात अशी तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनन्याच्या या फोटोंना काही तासातच 1 मिलियनहून अधिक लाईक्स मिळले आहेत. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. कोणी तिच्या ड्रेसचं कौतुक केलं तर कोणी तिच्या ब्युटी आणि लुकचं कौतुक केलं आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. फायटर असं या सिनेमाचं नाव आहे. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी रिलीज होणार होता. इतकेच नाही तर ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत.

View this post on Instagram

#IshaRah 🖤✨

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

left u on red 🌶

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like