अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचे ‘हॉट’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – घटस्फोटानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकमेकांपासून वेगळे झाले आहे. दोघेही आपल्या लाईफमध्ये पुढे जात आहे. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूर याच्यासोबत दिसून येते. अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत दिसून येतो. अजूनही अरबाज आणि जॉर्जियाने आपल्या नात्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. भलेही दोघे काहीच बोलत नाही, पण त्यांचे फोटो खूप काही सांगून जातात.

https://www.instagram.com/p/Bs7eQznBIid/

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी प्रसिद्ध इटॅलियन मॉडेल आहे. भारतात तिचे अनेक रॅम्प शो पहायला मिळतात. तिने अरबाजसोबतही रॅम्प वॉक केले आहे. नुकतेच जॉर्जिया तिचे मॉडेलिंगचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. फोटोंमध्ये जॉर्जिया खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. आपल्या सेक्सी फोटो शेअर करुन ती चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या प्रत्येक फोटो तिने वेगवेगळी पोज दिली आहे.

https://www.instagram.com/p/BrZtnIJBEgh/

https://www.instagram.com/p/BkZQLkug12G/

https://www.instagram.com/p/Bnfjp0VDqLD/

असे समजले आहे की, अरबाज खान आपल्या गर्लफ्रेंड जॉर्जियाला खूप मदत करतो. अरबाज चित्रपटात जॉर्जियाला रोल देत आहेत. यासोबतच अरबाज जॉर्जियाला आयटम डान्सर म्हणून चाहत्यांच्या समोर आणणार आहे. मॉडेलिंगसोबतच जॉर्जियाला चित्रपटामध्ये करिअर बनवण्याची इच्छा आहे. ती २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गेस्ट इन लंडन’ चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कृति खरबंदा मुख्य भूमिकेत होते.

जॉर्जिया आणि अरबाज खान दोघे सोबतच अनेकदा लंच किंव्हा डिनरला जाताना दिसून येतात. दोघे खुलेआम एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. तरी देखील दोघांनी आपल्या नात्याला कबूल केले नाही.

https://www.instagram.com/p/Bf2n_jcgGM3/

 

शाहरूख खानची मुलगी सुहानाला मिळाला ‘हा’ बहुमान

Video : पती सैफ अली खानच्या गाण्यावर ‘बेबो’ करिना कपूरचा ‘जलवा’

रक्तचाचणीद्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

या पाच गोष्टींचा ‘आहारा’त करा वापर, शरीर होईल निरोगी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन