‘लॉकडाऊन’मध्ये अशा प्रकारे बदलायेत मलायका अरोराचे Moods, शेअर केले फोटो !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. या फोटोची खासियत अशी लॉकडाऊनमध्ये मलायकाचे वेगवेगळे मूड्स दिसत आहेत. मलायकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. हे एक कोलाज आहे. यात मलायकानं 4 फोटो एकत्र केल्याचं दिसत आहे. चारही फोटोत ती वेगळ्या मूडमध्ये आणि वेगळ्या अंदाजात मस्ती करताना दिसत आहे.

View this post on Instagram

My various stages of lockdown… #stayhomestaysafe #staysane

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

फोटो शेअर करताना मलायकानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये मलायका म्हणते, “लॉकडाऊनमध्ये माझ्या वेगवेगळ्या स्टेज.” मलायकानं जसे हे फोटो सोशलवर शेअर केले लगेचच व्हायरल होताना दिसले. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या पडतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.

View this post on Instagram

#malaikasmondaymotivation ..Hey there Divas! Let's start this week right with #malaikasmoveoftheweek This week’s pose is Padma Balasana. . While posting, tag @thedivayoga and #malaikasmoveoftheweek . This Balasana variation can be done by following steps- 1. Start with any open leg seated pose ex. Dandasana. 2. While lifting your left knee towards the left side ribs and placing left heals closer to left side hip flexors. 3. Now Hold right toe and place the heal closer to left hip flexors. 4. Now bend forward to place your forearms on mat. 5. slowly shift your weight from from forearm to thoracic region. 6. Now extend the arms forward on the mat while arching slightly the back. 7. Stay as per your breath capacity. . Now let's see those pictures rolling in! . #divayoga #malaikasmondaymotivation #yogachallenge #yogagram #yogaeveryday #yogalove #yogaposes #yogagirl #yogaeveryday #yoga #stretching #mondaymotivation #nomoremondayblues #instayoga #mumbai #yogainmumbai #malaikaarora #yogainspiration

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like