‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचे बिकनी फोटो पाहून संतापलेले चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री शालिनी पांडे सध्या खूपच चर्चेत आहे. शालिनीचा बिकनी घातलेला फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोत शालिनी खूपच हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत आहे पण तिच्या चाहत्यांना हा फोटो आवडला नाही. चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ मध्ये शालिनने प्रीती शेट्टीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत अभिनेता विजय देवरकोंडाने काम केले होते. चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ या नावाने तयार आहे. ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

📸: @khushboodixit_photos

A post shared by Shalini (@shalzp) on

 

शालिनीने आपल्या इन्स्टाग्रामवर बिकनीवरचे फोटो शेअर केला आहे. या फोटोला ४ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. शालिनीच्या या फोटोला यूजर्सने कमेंट देखील केल्या आहेत. काही युजर्सने चांगले तर काहींनी वाईट कमेंट केल्या आहे.

View this post on Instagram

📸: @khushboodixit_photos

A post shared by Shalini (@shalzp) on

 

एवढेच नाही तर एका युजरने कमेंट करुन लिहले की, मला तुझा तिरस्कार आहे. दुसऱ्या युजरने लिहले की, शालू तु असले फोटो शेअर करायला नव्हते पाहिजे.

 

शालिनी स्पेशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. शालिनीला फ्रि टाइमिंगमध्ये निसर्गात वेळ घालवायला आवडतो. ती तेलगू चित्रपट ‘कबीर सिंह’ मधून लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शालिनी या चित्रपटातील हिंदी रिमेकमध्ये तिची भूमिका बॉलिवूडची अभिनेत्री कियारा आडवाणी हीच्या कडून करुन घेणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like