‘त्या’ अपघातात बाहुबलीची ‘देवसेना’ अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा पाय ‘फॅक्चर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटाच्या जगामध्ये इतिहास रचनारा चित्रपट ‘बाहुबली’ ची देवसेना म्हणजे अभिनेत्री अनुष्का शेट्टी सोशल मिडियावर नेहमीच चर्चामध्ये राहत असते. चाहत्यामध्ये तिचा कोणताही फोटो तेजीने व्हायरल होत असतो पण तिच्याबद्दल एक बातमी सोमर आली आहे. ज्याला ऐकून तिचे चाहते खूप निराश होऊ शकतात.

View this post on Instagram

Thank you #Ananthakrishnan 😊

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on

अनुष्का लवकरच चिरंजीवीसोबत ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ मध्ये दिसणार आहे. त्यामुळे अनुष्का या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. असे समजले आहे की, अनुष्काला चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दुखापत झाली. यानंतर डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितले आहे.

सुत्रांनी माहिती दिल्यानूसार, एक सीन शूट करताना अनुष्काच्या पायाला दुखापत झाली. तिचा पाय फॅक्चर झाला. ही गोष्ट अनुष्काला चाहत्यांसोबत शेअर करायची नव्हती कारण तिला चाहत्यांना दुखी करायचे नव्हते त्यामुळे तिने गुपचुप ट्रिटमेंट घेतली. डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. अनुष्का लवकरच ठिक होऊन सेटवर येईल.

‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता जास्त वाढली आहे. असे समजले आहे की, चिरंजीवीच्या या चित्रपटात अनुष्का एक कॅमियो रोल करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

😉😉🙈🙈

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on

 

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like