‘कबूतर जा जा’च्या सिनेमाला झाले 30 वर्ष पूर्ण, अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलानं केलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘मैंने प्यार किया’ ला रिलीज होऊन ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. २९ डिसेंबर १९८९ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. सूरज बड़जात्याच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार करण्यात आला होता. शनिवारी (२९ डिसेंबर) या चित्रपटाला ३० वर्षे झाली आहेत. भाग्यश्री यांचा मुलगा अभिमन्यू दासानीने ‘मैंने प्यार किया’ आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे.

https://www.instagram.com/p/B6pDHr2prkG/?utm_source=ig_embed

चित्रपटात प्रेम (सलमान खान ) ची सुमन ( भाग्यश्री ) ला दिलेली कॅप आणि त्यांच्या मैत्रीबद्दल बोला गेलेला डायलॉग फेमस झाला आहे. चित्रपट ‘मर्द को दर्द नहीं होता’ मध्ये काम केलेला ऍक्टर अभिमन्यूने सिंगर शर्ली सेतियासोबत हा सीन रिक्रिएट केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिमन्यू आणि शर्ली मैंने प्यार किया चे डायलॉग बोलता आहेत.

सलमान आणि भाग्यश्रीच्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ४ करोड चे कलेक्शन केले होते. अभिमन्यू आणि शिर्ली बद्दल बोललं तर दोघेही ‘निकम्मा’ चित्रपटात दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर खान करीत आहेत. हा चित्रपट ५ जून २०२० रोजी प्रदर्शित होईल.

‘मैंने प्यार किया’ मध्ये सलमान खानने प्रेमाची भूमिका निभावली होती. व भाग्यश्रीने सुमनची भूमिका निभावली होती. दोघांनी त्यांच्या प्रेमापोटी कौटुंबिक मतभेदांवर कसे मात केली हे चित्रपटात दाखवले गेले. या चित्रपटात आलोक नाथ, रीमा, मोहनीश बहल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !