मोनालिसानं शेअर केला बिकिनी घालून स्विमिंगचा आनंद घेतानाचा फोटो ! सोशलवर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकीनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकाद तिनं सोशलवर राडा घातला आहे.

मोनालिसानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटो ती खूपच हॉट दिसत आहे. खास बात अशी की, या फोटो मोना बिकिनी घालून स्विमिंगचा आनंद घेत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे. तसं तर मोनाचा हा थ्रोबॅक फोटो आहे. मोनाचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहेत कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. कोणी तिला बोल्ड म्हणत आहे तर कोणी तिला हॉटी म्हणत आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.