अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सुरू केली ‘या’ सिनेमाची शुटींग, ‘खिलाडी’ अक्षयनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अभिनेता अक्षय कुमारनं याबाबात माहिती दिली आहे. दुर्गावती असं या सिनेमाचं नाव आहे. अक्षयनं इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

दुर्गावती सिनेमाची घोषणा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. अशोक यांनी डायरेक्ट केलेला आणि विक्रम मल्होत्रा व भूषण कुमार निर्मित या सिनेमात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शुटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे. भोपाळला सिनेमाची शुटींग होणार आहे. भूमीनं लोकेशनही शेअर केलं आहे. याशिवाय भोपाळला दुर्गावतीच्या शुटींगसाठी जाण्यापूर्वी भूमीनं एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.

दुर्गावती सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर भागमती सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. हॉरर आणि सस्पेंसनं भरपूर असा हा सिनेमा आहे.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ती दुर्गावती या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !