बॉयफ्रेंड प्रियांक शर्माचे ‘अ‍ॅब्स’ पाहून बेनफ्शा सूनावाला झाली Out of Control ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अ‍ॅक्टर प्रियांक शर्मा आणि त्याची गर्लफ्रेंड बेनफ्शा सूनावाला (Benafsha Soonawalla) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रियांकनं त्याचा अ‍ॅब्जवाला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यावर त्याची गर्लफ्रेंड बेनफ्शा सूनावाला हिनं कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायल होत आहे.

प्रियांकनं नुकताच त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशलवर चर्चेत आला आहे. व्हिडीओ प्रियांक त्याचे अ‍ॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे. बॉयफ्रेंडचे अ‍ॅब्स पाहून बेनफ्शाला स्वत:वर कंट्रोल ठेवणं जमलं नाही. बेनफ्शानं अनेक हार्ट आणि स्टार आईज इमोजीज पोस्ट करत कमेंट केली आहे.

प्रियंका आणि बेनफ्शा यांची स्टोरी बिग बॉसपासून सुरू झाली होती. सोशलवरही हे कपल कायमच चर्चेत असते. बेनफ्शाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस 11 ची स्पर्धक बेनफ्शा सूनावला (Benafsha Soonawalla) आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. एमटीव्ही इंडियावर व्हिडीओ जॉकीच्या रुपात करिअरची सुरुवात करणारी बेनफ्शा 2016 मध्ये रोडीज X4 मध्ये झळकली आहे. बेनफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे. तिनं अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

You might also like