Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री ते भाजप नेता बनलेल्या जया प्रदा या राजकीय आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या आव्हानांना सामोरे गेल्या आहेत. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आजम खान यांनी जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आजम यांनी जयाच्या अंतर्वस्त्राबद्दल टिका केली होती. तसेच आजमच्या मुलानेही जयावर अपमानजनक टिका केली होती. अशा या आक्षेपार्ह टिकांमुळे आझम खानवर खूप टीका झाली.

 बता दें कि चुनाव के दौरान जया प्रदा की एक फिल्म की क्लिप भी खूब वायरल हुई थी. जिसमें उन्होंने अभिनेता राजेश खन्ना के साथ बोल्ड सीन दिए थे. ये सीन ऐसा वायरल हुआ था कि उस वक्त जया प्रदा कंट्रोवर्शियल सीन डालकर गूगल पर सर्च करने पर टॉप पर दिखाई दे रहा था.

 

जया प्रदा आपल्या राजकीय कारकीर्दी मध्ये नेहमीच अशा विधानांशी लढा देत असतात. अलीकडेच कंटाळून त्या बोलल्या की, नरेंद्र मोदी स्वच्छ भारताच्या गोष्टी करतात आणि आजम सारखे लोक अशा टिका करतात. पुन्हा एकदा महिलांवर अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह टिका करण्यास सुरुवात केली तर आमचे आदरणीय मोदी जी गप्प नाही बसणार तर ते योगीजींना या बद्दल तक्रार करतील.

 चुनाव प्रचार के दौरान आजम खान ने जया प्रदा को लेकर आपत्तिजनक बयान दिया था. आजम ने जया के आंतरिक कपड़ों पर कमेंट किया था. इसके बाद आजम के बेटे ने भी जया पर अभद्र टिप्पणी की थी. अभद्र टिप्पणियों पर आजम खान की काफी आलोचनाएं भी हुई थीं.

निवडणुकांच्या प्रचारादरम्यान जया प्रदा यांच्या चित्रपटातील एक क्लिप खूप व्हायरल झाली होती. ज्यात त्यांनी राजेश खन्ना सोबत बोल्ड सीन केले होते. हा सीन इतका वायरल झाला होता कि गुगल वर जया प्रदा विवादास्पद सीन म्हणून सर्च केले तर सगळ्यात वर हा विडिओ पाहायला मिळत होता.

 जया प्रदा अपने पूरे राजनीतिक करियर में ऐसे बयानों से जूझती आ रही हैं. हाल ही में तंग आकर उन्होंने कहा है कि नरेंद्र मोदी स्वच्छ भारत की बात करते हैं और आजम जैसे बदज़ुबानी लोग, इस तरह की टिप्पणी करते हैं. इस बार फिर से महिलाओं पर टिप्पणी करना शुरू करेंगे तो हमारे आदरणीय मोदी जी चुप नहीं रहेंगें. योगी जी से इस बारे में शिकायत करेंगे.

जया प्रदा यांचे बॉलिवूड मध्ये सगळ्यात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नाव आहे. त्यांना इंडस्ट्री मध्ये देखील बोल्ड सीनमुळे खूप साऱ्या टीकांचा सामना करावा लागला होता. पण अशा टीकांकडे त्यांनी लक्ष न देता दुर्लक्ष केले आणि आताही एक निर्भीड राजकरणी म्हणून कार्यरत आहेत.

 जया प्रदा बॉलीवुड की सबसे खूबसूरत और बोल्ड एक्ट्रेसेस की लिस्ट में शुमार रही हैं. उन्हें इंडस्ट्री में भी उस वक्त बोल्ड सीन की वजह से काफी आलोचनाएं झेलनी पड़ी थीं. हालांकि जया ना तो तब किसी कॉन्ट्रोवर्सी के कारण पीछे हटी थीं और ना ही अब तेज-तर्रार नेता के तौर पर किसी से घबराती हैं.

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार