#Video : ‘या’ अभिनेत्रीच्या ‘पोल डान्स’ ने केला कहर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर अभिनेत्रींचे डान्सचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. ते काय नवीन नाही. पण आता एक नवीन व्हिडिओ चाहत्यांच्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टिव्ही मालिकामधील अभिनेत्री आशका गोरड़िया आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आशकाने पोल डान्स केला आहे. या पोल डान्सला एका दिवसातच लाखो लोकांनी पाहिले आहे. आणि व्हिडिओला कमेंटचा वर्षाव देखील होत आहे.

आपण सगळेच जाणता की, टिव्ही मालिकेतील अभिनेत्री आशका गोरड़िया ही खूप चांगली पोल डान्सर आहे. कारण याआधी तिचे काही डान्सचे व्हिडिओ चाहत्यांच्या समोर आले आहे पण या व्हिडिओमध्ये आशकाने अतिशय कठीण पोल डान्सचे स्टेप्स केले आहे. तिची डान्सची तुलना कोणीच करु शकत नाही.

View this post on Instagram

#happyinternationaldanceday #worlddanceday

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

या व्हिडिओमध्ये आशका खूपच बोल्ड अंदाजामध्ये डान्स करताना दिसत आहे. तिने लाइट पीच कलरचा जिम्नास्टिक प्लेयर स्टाइल ड्रेस घातला आहे. यासोबतच ती खूप अवघड स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला १ दिवसामध्ये १ लाख २७ हजार वेळा पाहिले आहे.

आशकाला पाहून असे म्हणणे चुकीचे आहे की तिली डान्स करताना मजा येत नसेल. ती पोल डान्स करताना जराही घाबरताना दिसत नाही. आशका अनेकदा अवॉर्डमध्ये लाईव्ह डान्स करताना दिसली.

आशकाने मालिका ‘अचानक 37 साल बाद’ पदार्पण केले. यानंतर तीने ‘एक्टिंग-एक्टिंग’, ‘बिग बॉस’, ‘बाल वीर’, ‘नच बलिए’ और ‘नागिन’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘डायन’ मध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे.

View this post on Instagram

@xpoleus

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

 

Loading...
You might also like